लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
ipl 2022: आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार - Marathi News | CSK vs KKR: Captains Ravindra Jadeja and Shreyas Iyer in spotlight as IPL 2022 marks beginning of a new dawn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

धोनी आणि जडेजाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष ...

IPL 2022: धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता - Marathi News | IPL 2022: Dhoni has an army of all-rounders ‘Fitness is concern for kkr skipper Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता

मागील विजेता सीएसके जेतेपदाचा बचाव करण्यास मैदानात असेल, तर श्रेयस अय्यर प्रथमच केकेआरचे नेतृत्व करेल. ...

IPL 2022 : कर्णधार बदलला तरी KKRचे संकट काही सरता सरेना; Shreyas Iyerचे दोन स्टार पाच सामन्यांना मुकणार! - Marathi News | Pat Cummins and Aaron Finch will miss first 5 games of Kolkata Knight Riders in IPL 2022, confirms mentor David Hussey, see KKR Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार बदलला तरी KKRचे संकट काही सरता सरेना; Shreyas Iyerचे दोन स्टार पाच सामन्यांना मुकणार!

IPL 2022, Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पहिला सामना खेळण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सना ( KKR) मोठा धक्का बसला आहे. ...

Sunil Gavaskar on Shreyas Iyer : सुनील गावसकरांचं मोठं विधान, म्हणाले "श्रेयस अय्यर पुढच्या ६ ते ८ महिन्यांमध्ये..." - Marathi News | Sunil Gavaskar says Shreyas Iyer will be the Next big thing of indian cricket in next  6 to 8 months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावसकरांची मोठं विधान; म्हणाले, "श्रेयस अय्यर पुढच्या ६ ते ८ महिन्यांमध्ये..."

श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीत ठरला होता सामनावीर ...

Rohit Sharma beat Virat Kohli : रोहित शर्माने इतिहास रचला, विराट कोहलीला मोठा धक्का दिला; Ravindra Jadejaने गमावले नंबर वन स्थान - Marathi News | ICC Men's Test Player Rankings : Rohit Sharma is now India's highest ranked Test batsman,Virat Kohli slips to No.9 now; Jason Holder No.1 Test All Rounder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने इतिहास रचला, विराट कोहलीला मोठा धक्का दिला; भारतीयांमध्ये ठरला 'हिट'!

Rohit Sharma beat Virat Kohli : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवून टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १५ वी कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यां ची कसोटी कारकीर्द संपुष्टात?; Rohit Sharmaच्या विधानातून मिळाले संकेत, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Live Updates: Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara's Test career ends ?; Hints from Rohit Sharma's statement, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांची कसोटी कारकीर्द संपुष्टात?; रोहित शर्माच्या विधानातून संकेत

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. ...

ICC Players of the Month : येऊन येऊन येणार कोण? Shreyas Iyer शिवाय आहेच कोण?; भारतीय फलंदाजानं पटकावला ICCचा पुरस्कार - Marathi News | India batter Shreyas Iyer and star New Zealand all-rounder Amelia Kerr have been voted ICC Players of the Month for February 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :येऊन येऊन येणार कोण? Shreyas Iyer शिवाय आहेच कोण?; भारतीय फलंदाजानं पटकावला ICCचा पुरस्कार

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने  सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक खेळी केली. ...

Suryakumar Yadav on Rishabh Pant, IND vs SL 2nd Test: "हम इस लडके को..."; रिषभ पंतच्या विक्रमी खेळीनंतर सूर्यकुमारने केलं मजेशीर ट्वीट - Marathi News | IND vs SL 2nd Test Live Updates Suryakumar comedy tweet after Rishabh Pant breaks Kapil Dev 40 year old record in pink ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हम इस लडके को..."; रिषभ पंतच्या विक्रमी खेळीनंतर सूर्यकुमारने केलं मजेशीर ट्वीट

सूर्याने पॅन्टचा इमोजी वापरून पुढे लिहिलं की... ...