लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय

Shree GuruCharitra Adhyay

Shree gurucharitra, Latest Marathi News

Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे.  प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
Read More
दत्त जयंती २०२५: कल्पतरू स्तोत्र, लाभेल सुख; म्हणा ५२ श्लोकी गुरुचरित्र, गुरुकृपा सगळं देईल! - Marathi News | datta jayanti 2025 recite bavanshloki gurucharitra stotra dattaguru grace will give you everything | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: कल्पतरू स्तोत्र, लाभेल सुख; म्हणा ५२ श्लोकी गुरुचरित्र, गुरुकृपा सगळं देईल!

52 Shloki Gurucharitra Recite On Datta Jayanti 2025: बावनश्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. ...

Gurucharitra Parayan: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत श्रीगुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम - Marathi News | datta jayanti 2025 not possible for 7 days then gurucharitra can be recited in 3 days know everything about parayana method | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gurucharitra Parayan: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत श्रीगुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम

Datta Jayanti 2025 Three Day Gurucharitra Parayan Rules: गुरुचरित्र अत्यंत अद्भूत ग्रंथ आहे. ज्यांना सात दिवसीय पारायण शक्य नाही, त्यांना तीन दिवसीय पारायण करता येऊ शकते. सविस्तर, संपूर्ण माहिती जाणून घ्या... ...

Datta Jayanti 2025: स्त्रियांनी गुरुचरित्र नाही तर गुरुचरितामृत वाचावे; काय आहे फरक? जाणून घ्या! - Marathi News | Datta Jayanti 2025: Women should read Gurucharitamrut instead of Gurucharitra; What is the difference? Know! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2025: स्त्रियांनी गुरुचरित्र नाही तर गुरुचरितामृत वाचावे; काय आहे फरक? जाणून घ्या!

Datta Jayanti 2025: गुरुचरित्र पारायणाने पुण्य मिळते, पण ते स्त्रियांनी वाचू नये असे टेंबे स्वामी म्हणाले, मग गुरुचरीतामृताचा पर्याय का? जाणून घेऊ. ...

Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन! - Marathi News | Datta Jayanti 2025: Want to read Gurucharitra, but don't have time? Say 'He' Kawan for 9 days! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!

Datta Jayanti 2025: यंदा २७ नोव्हेंबर रोजी दत्त नवरात्र सुरू झाले असून ४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला समाप्ती होईल, या काळात हे कवन जरूर म्हणा. ...

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | datta jayanti 2025 do you want gurucharitra recite saptah parayan know about the most important rules tradition and procedures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी

Datta Jayanti 2025 Guru Charitra Saptah Rules: दत्त जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण केले जाते. महत्त्वाचे नियम जाणून घ्या... ...

दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ?  - Marathi News | Datta Navratri 2025: When is Datta Navratri? How to worship and what will give the most benefits? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 

Datta Navratri 2025: शारदीय नवरात्रीप्रमाणे वर्षभरात उत्सवाच्या निमित्ताने आणखीही नवरात्र साजरी केली जातात, इथे दत्त नवरात्रीबद्दल आणि उपासनेबद्दल जाणून घेऊ.  ...

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण! - Marathi News | Datta Jayanti 2025: Why are women banned from reading Gurucharitra? Sadhguru Tembe Swami has written an explanation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!

Datta Jayanti 2025: यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे आणि ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती, त्यानिमित्त गुरुचरित्र उपासना करणार असाल तर ही माहिती वाचा! ...

Datta Jayanti 2025 Date: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य! - Marathi News | datta jayanti 2025 date this year datta jayanti on guruwari a very auspicious day know about importance and greatness in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2025 Date: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!

Datta Jayanti 2025 Date: गुरुवारी दत्त जयंती येणे हा अनन्य साधारण शुभ पुण्य फलदायी योग मानला गेला आहे. ...