लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय

Shree GuruCharitra Adhyay

Shree gurucharitra, Latest Marathi News

Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे.  प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
Read More
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख - Marathi News | Beloved disciple of the Swami of Akkalkot: Special article on the death anniversary of Yogiraj Shankar Maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख

सद्गुरु शंकर महाराज पुण्यतिथी: अक्कलकोटच्या 'मालकांचा' लाडका अवलिया आणि धनकवडीचा राजा; जाणून घेऊया त्यांचे जीवनकार्य.  ...

चैत्र पौर्णिमा २०२६: हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा; १० सेकंदात मिळवा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य! - Marathi News | Chaitra Purnima 2026: First full moon of the Hindu New Year; Get the virtue of reciting the entire Guruchari in 10 seconds! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चैत्र पौर्णिमा २०२६: हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा; १० सेकंदात मिळवा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य!

Chaitra Purnima 2026: गुरुवार २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा योग जुळून आला आहे, त्यानिमित्ताने गुरुसेवेची 'ही' संधी चुकवू नका! ...

औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद - Marathi News | Audumbara Panchami 2026: The day of actual worship of Kalpavriksha; Do Sadhana in this way, you will get the blessings of the Guru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद

Audumbara Panchami 2026: औदुंबर पंचमीचे महत्त्व, पूजा विधी आणि त्यामागील श्रद्धेवर आधारित सविस्तर माहिती जाणून घ्या.  ...

गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता… - Marathi News | guru pratipada 2026 why is guru pratipada tithi celebrated what is the significance of this day know about shri narsingh maharaj saraswati maharaj greatness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता…

Guru Pratipada 2026: श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. ...

दिगंबरा... दिगंबरा... एक सांप्रदायिक जन्मोत्सव - Marathi News | datta jayanti 2025 digambara digambara a communal birthday celebration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबरा... दिगंबरा... एक सांप्रदायिक जन्मोत्सव

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. ...

दत्त जयंती २०२५: पारायण पूर्ण झाल्यावर आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; पाहा, महती - Marathi News | datta jayanti 2025 after completing the parayan be sure to recite aarti shri gurucharitrachi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: पारायण पूर्ण झाल्यावर आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; पाहा, महती

Datta Jayanti 2025 Aarti Gurucharitrachi: गुरुचरित्र पारायण झाल्यावर गुरुचरित्राची आरती अवश्य म्हणावी, असे सांगितले जाते. ...

१० सेकंद लागतील, १ श्लोक म्हणा; संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभेल, शुभच तेच घडेल! - Marathi News | datta jayanti 2025 it will take 10 seconds to recite only one shlok and you will gain the virtue of the entire gurucharitra parayan and all auspicious things happen | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१० सेकंद लागतील, १ श्लोक म्हणा; संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभेल, शुभच तेच घडेल!

Datta Jayanti 2025: अगदी १० सेकंदात म्हणून होणारा एक श्लोक म्हणून तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य प्राप्त करून घेऊ शकता. ...

दत्त जयंती २०२५: केवळ ५ मिनिटेच लागतील, ‘दत्त बावनी’ आवर्जून म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा! - Marathi News | datta jayanti 2025 only 5 minutes give to recite datta bavani marathi and be the recipient of immense grace of datta guru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: केवळ ५ मिनिटेच लागतील, ‘दत्त बावनी’ आवर्जून म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा!

Datta Jayanti 2025 Marathi Datta Bavani: प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवल्याचे म्हटले जाते. कधी आणि कुणी म्हणावे दत्त बावनी स्तोत्र? जाणून घ्या... ...