लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवाजी महाराजांबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात - Marathi News | unknown facts about shivaji maharaj | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी महाराजांबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात

शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित - Marathi News | Forest officers found doing liquor party on Shivneri fort Shivjayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित

किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. ...

छत्रपतींचा विचार आपल्या कृतीतून का हरवतोय? - Marathi News | Why is Shivaji losing his work ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींचा विचार आपल्या कृतीतून का हरवतोय?

राजकीय वातावरणाने सामाजिक सलोखा ढवळून टाकला आहे. थोडस निमित्त होत आणि एकूण समाजमन कलुषित होऊन जातं. सोबत राहणाऱ्या माणसांना जातीचा आधार घेऊन वेगळं करणं राजकारण्यांना कधी नव्हे ते इतकं सोप्प झालं आहे. ...

छत्रपती शिवाजीराजांचे मुस्लीम सहकारी - Marathi News | Chhatrapati ShivajiRaje's Muslim Co-operative | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छत्रपती शिवाजीराजांचे मुस्लीम सहकारी

शिवाजी महाराज जर मुस्लीमविरोधी असते तर मुस्लीम शिवरायांचे अंगरक्षक राहिले असते का? त्याकाळात अनेक हिंदू सरदार मोगल-आदिलशहा आणि निजामांकडे होते, तर अनेक मुस्लीम सरदार शिवरायांकडे होते ...

छत्रपती शिवरायांवर संशोधनासाठी मिळणार ‘फेलोशिप’ - Marathi News | 'Fellowship' for Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांवर संशोधनासाठी मिळणार ‘फेलोशिप’

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राकडून संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना यंदापासून २४ महिन्यांची फेलोशिप दिली जाणार आहे. ...

मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती! - Marathi News | Mehkar: Shivaji Maharaj's replica of the rangoli ranges from Ukali-Sukali! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती!

मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ...

नाशकात शिवजयंतीला हर्षाेल्हासात प्रारंभ - Marathi News | Shiva's birth anniversary begins in Harsha-Kolh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शिवजयंतीला हर्षाेल्हासात प्रारंभ

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...

तीनशे विद्यापीठांमध्ये पोहोचले ‘शिवाजी द ग्रेट’ - Marathi News | 'Shivaji the Great' reached three hundred universities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीनशे विद्यापीठांमध्ये पोहोचले ‘शिवाजी द ग्रेट’

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास मांडणाºया आणि पुनर्संपादन झालेल्या पाच खंडांचा हा ग्रंथ आतापर्यंत देशभरातील तीनशे विद्यापीठांत पोहोचला आहे. ...