लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवाजी महाराजांचे पुतळे छत्रविना ! 365 दिवस पुतळे झेलत आहेत ऊन-पाऊस - Marathi News | No umbrella for Shivaji Maharaj statues in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांचे पुतळे छत्रविना ! 365 दिवस पुतळे झेलत आहेत ऊन-पाऊस

विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील व अंधेरी (पूर्व )सहार येथील मरोळ वेअर हाऊस येथील या शिवाजी महाराजांच्या दोन्ही पुतळ्याच्या डोक्यावर छत्रच नसल्यामुळे हे दोन्ही पुतळे 365 दिवस ऊन व पाऊस झेलत आहे. ...

महाराज उपाधीसाठी पंतप्रधानांची लवकर भेट घेणार, खासदार गोपाळ शेट्टी  - Marathi News | MP Gopal Shetty will be meeting soon for the title of Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराज उपाधीसाठी पंतप्रधानांची लवकर भेट घेणार, खासदार गोपाळ शेट्टी 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नाही. ...

शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी - Marathi News | Mumbai International airport name to be changed to Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी

मरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला मोठा हार ...

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजता?; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | What is the height of the statue of Shivaji statue ?; The question of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजता?; उद्धव ठाकरेंचा सवाल

शिवरायांच्या पुतळ्याची उंची महाराष्ट्रात कमी करताय? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला लक्ष्य केले. तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा उचलून एकप्रकारे मराठी जनतेला आपलसं करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

आमची उंची तुम्ही ठरवणार तर... - Marathi News | If you decide our height ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमची उंची तुम्ही ठरवणार तर...

गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले. ...

संभाजीराजे आणि दिलेरखान प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा - Marathi News | will soon unravel the matter of Sambhaji Raje and diler khan on zee marathi swarajya rakshak sambhaji tv serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संभाजीराजे आणि दिलेरखान प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा

शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले  - Marathi News | shivaji maharaj rare letter was found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले 

शिवाजी महाराजांचा ‘शरणागतवत्सल’ हा एक वेगळाच पैलू या पत्राद्वारे पहावयास मिळतो. ...

'हाइट'ची 'फाइट'... शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात, पण म्यानातून उसळणार तलवारीची पात! - Marathi News | 'Fight' of 'High' ... Cut to the height of Shiva statue, but the sword will fall from the mantle! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हाइट'ची 'फाइट'... शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात, पण म्यानातून उसळणार तलवारीची पात!

मुंबईच्या अरबी समुद्रात उभारलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली खरी; पण.. ...