लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदेशाची पाटी, मी राज्यातील सर्व मंत्र्यांना पाठवणार- राज ठाकरे - Marathi News | MNS chief Raj Thackeray will send a message of Chhatrapati Shivaji Maharaj to all the ministers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदेशाची पाटी, मी राज्यातील सर्व मंत्र्यांना पाठवणार- राज ठाकरे

प्रभादेवी येथील शाखा क्रमांक २०१चे उद्धाटन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ...

'माफी मागण्याचा प्रश्नच कुठं येतो', आठवलेंनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन - Marathi News | Where does the question of apology come from ramdas athavale supported the governor bhagat singh koshyari statement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'माफी मागण्याचा प्रश्नच कुठं येतो', आठवलेंनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन

समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. ...

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj is the inspiration for the nation - Governor Bhagat Singh Koshyari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोशारी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. ...

राज्यपालांनी केलेले वक्तव्य भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच एक भाग; पुण्यातून राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | The governor bhagat singh koshyari statement is part of a wider BJP conspiracy Criticism of NCP from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपालांनी केलेले वक्तव्य भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच एक भाग; पुण्यातून राष्ट्रवादीचे आंदोलन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला ...

राज्यपालांनी केलेले 'ते' वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी; रुपाली चाकणकर - Marathi News | Governor should withdraw controversial statement and issue public apology to Maharashtra; Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपालांनी केलेले 'ते' वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी; रुपाली चाकणकर

संपूर्ण महाराष्ट्रातून कोश्यारी यांच्यावर शिवप्रेमी, राजकीय नेते यांच्याकडून टीका होऊ लागली आहे ...

राज्यपालांनी इतिहासाचा अभ्यास करावा, आपले वक्तव्य मागे घ्यावे - उदयनराजे भोसले - Marathi News | MP Udayan Raje Bhosale demanded that the Governor Bhagat Singh Koshyari should withdraw his statement immediately | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यपालांनी इतिहासाचा अभ्यास करावा, आपले वक्तव्य मागे घ्यावे - उदयनराजे भोसले

ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, त्यांनी इतिहास वाचला असता तर ते तसे बोलले नसते. ...

सोलापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन - Marathi News | Solapur Shiv Senas agitation against Governor Bhagat Singh Koshyaris statement about chatrapati shivaji maharaj and samarth ramdas swami | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेने केलं आंदोलन. ...

“छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp supriya sule reaction over governor statement on chhatrapati shivaji maharaj and samarth ramdas swami | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही”: सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे. ...