लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

मराठवाड्यात शिवरायांच्या विचारांचा अश्वमेध! ५१ वाहनांच्या ताफ्यासह शिवस्मारक यात्रेला प्रारंभ - Marathi News | Shiv Smarak Yatra Begins from Mahakala: Grand Procession with 51 Vehicles to Cover 8 Districts of Marathwada | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यात शिवरायांच्या विचारांचा अश्वमेध! ५१ वाहनांच्या ताफ्यासह शिवस्मारक यात्रेला प्रारंभ

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत घुमणार शिवगर्जना; 'या' मार्गाने मार्गक्रमण करणार यात्रा. ...

सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी 'एफडी' तोडा, पण शिवरायांचा पुतळा उभारा; निलेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा - Marathi News | Build a grand statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Oros the headquarters of Sindhudurg district Break your fixed deposits (FD) if you are short of funds Guardian Minister Nilesh Rane gives a stern warning to the administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी 'एफडी' तोडा, पण शिवरायांचा पुतळा उभारा; निलेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा

​शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वनविभागाला धारेवर धरले ...

दासनवमी विशेष: शक्ती आणि युक्तीचा अद्भूत संगम! दासनवमीनिमित्त समर्थ रामदास स्वामींच्या प्रखर विचारांचे स्मरण - Marathi News | Das Navami Special: A wondrous confluence of power and wit! Remembering the powerful thoughts of Samarth Ramdas Swami on the occasion of Das Navami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दासनवमी विशेष: शक्ती आणि युक्तीचा अद्भूत संगम! दासनवमीनिमित्त समर्थ रामदास स्वामींच्या प्रखर विचारांचे स्मरण

दासनवमी विशेष: 'मनाचे श्लोक', तसेच 'दासबोधा'तून जगाला जगण्याची दिशा देणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेऊया 'हे' वचन! ...

शिवजयंतीनिमित्त 'रणपति शिवराय' सिनेमाची खास ऑफर! जितक्या जास्त संख्येने थिएटरमध्ये जाल, तितकी तिकीट स्वस्त - Marathi News | Special offer for the movie Ranapati Shivray movie on the occasion of Shiv Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवजयंतीनिमित्त 'रणपति शिवराय' सिनेमाची खास ऑफर! जितक्या जास्त संख्येने थिएटरमध्ये जाल, तितकी तिकीट स्वस्त

टीमने 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची प्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाचा थिएटरमध्ये नक्कीच आनंद घेता येईल. जाणून घ्या काय आहे ऑफर? ...

अकबर, बाबर यांचीच चर्चा का?, छत्रपती शिवाजी महाराज, राजपूत राजांवर चर्चा हवी - सुनील शेट्टी - Marathi News | Why only discuss Akbar and Babur? We need to discuss Chhatrapati Shivaji Maharaj and Rajput kings - Sunil Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अकबर, बाबर यांचीच चर्चा का?, छत्रपती शिवाजी महाराज, राजपूत राजांवर चर्चा हवी - सुनील शेट्टी

आपण औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याविषयीच का बोलतो? आपला इतिहास, आपल्या संस्कृतीची माहिती असायला हवी असं सुनील शेट्टीने म्हटलं. ...

'बॉर्डर' फेम अभिनेत्याची दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात एन्ट्री, 'रणपति शिवराय'मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | border fame actor puneet issar to play important role in digpal lanjekar ranpati shivray marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर' फेम अभिनेत्याची दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात एन्ट्री, 'रणपति शिवराय'मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात बॉर्डर फेम अभिनेत्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूड अभिनेता पुनीत इस्सर या मराठी सिनेमात दिसणार आहेत.  ...

'रणपति शिवराय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; आता 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा - Marathi News | ranpati shivrai swari agra marathi movie release date postponed now release in 6 february 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणपति शिवराय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; आता 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक सिनेमाचं पुढचं पुष्प म्हणून 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाकडे पाहिलं जात होतं. येत्या ३० जानेवारी २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार होता. ...

"हिंदूओ को नेस्तनाबूत करने का ख्बाव और आपके बीच शिवाजी नाम की दीवार...", ‘रणपति शिवराय'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर - Marathi News | digpal lanjekar ranpati shivray swari aagra abhijeet shwetchandra trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदूओ को नेस्तनाबूत करने का ख्बाव और आपके बीच शिवाजी नाम की दीवार...", ‘रणपति शिवराय'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’या ऐतिहासिक सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या टीझरपासूनच प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत होते. आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.  ...