लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

Shiv Jayanti 2026: छत्रपती संभाजीनगरची शिवजयंती होणार ‘डीजे-लेजर मुक्त’; रात्री १२ वाजेपर्यंत उत्सवास परवानगी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's Shiv Jayanti will be 'DJ-Leisure Free'; Celebrations allowed till 12 midnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची शिवजयंती होणार ‘डीजे-लेजर मुक्त’; रात्री १२ वाजेपर्यंत उत्सवास परवानगी

Shiv Jayanti 2026 Celebration: १९ फेब्रुवारीला ९५ मिरवणुका, ७ मशाल रॅली निघणार; ३ पोलिस उपायुक्त, ७ सहायक पोलिस आयुक्त, २९ पोलिस निरीक्षक, १५० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षकांसह १५०० पोलिस अंमलदारांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. ...

टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी, म्हणाले- शिवजयंती दोन दिवसांवर असताना... - Marathi News | Harshvardhan Sapkal apologizes for Tipu Sultan controversy says Shiv Jayanti is two days away lets unite and celebrate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी, म्हणाले- शिवजयंती दोन दिवसांवर असताना...

Harshvardhan Sapkal on Tipu Sultan Controversy: टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याने सपकाळ यांच्यावर झाली सडकून टीका ...

वडिलांच्या मदतीला लेक आली धावून! टिपू सुलतान वादावर गार्गी हर्षवर्धन सपकाळ म्हणाल्या... - Marathi News | harshvardhan sapkal daughter gargi slams bjp shiv sena leaders over tipu Sultan controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांच्या मदतीला लेक आली धावून! टिपू सुलतान वादावर गार्गी हर्षवर्धन सपकाळ म्हणाल्या...

Gargi Harshvardhan Sapkal on Tipu Sultan: "सत्य ओळखा, सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा आणि खऱ्या स्वराज्यासाठी..." ...

Shiv Jayanti 2026 Date: शिवजयंती कधी आहे? तारीख, इतिहास आणि शिवरायांच्या विचारांचा खरा संदेश जाणून घ्या - Marathi News | Shiv Jayanti 2026: February 19: Birth anniversary of the king who united the Atharapgad castes | Latest festivals News at Lokmat.com

सण-उत्सव :शिवजयंती कधी आहे? तारीख, इतिहास आणि शिवरायांच्या विचारांचा खरा संदेश जाणून घ्या

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 Date: शिवजयंती कधी आहे? शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर 'रयतेच्या राजा'च्या विचारांचा जागर; छत्रपती शिवरायांच्या कार्याचा घेऊया थोडक्यात आढावा!. ...

Shiv Jayanti 2026: कर्जमाफी की आत्मनिर्भरता? शिवरायांच्या पत्रातून उलगडेल शेतकऱ्यांच्या कल्याणाचे रहस्य - Marathi News | Shiv Jayanti 2026: Loan waiver or self-reliance? The secret of farmers' welfare will be revealed from Shivaji's letter | Latest festivals News at Lokmat.com

सण-उत्सव :Shiv Jayanti 2026: कर्जमाफी की आत्मनिर्भरता? शिवरायांच्या पत्रातून उलगडेल शेतकऱ्यांच्या कल्याणाचे रहस्य

Shiv Jayanti 2026 Shivaji Maharaj Farmers Policy: यंदाच्या शिवजयंतीला केवळ जल्लोष नको, तर शिवचरित्र वाचण्याचा संकल्प करा! वाचा हा डोळे उघडणारा लेख. ...

वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ अडचणीत; पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Congress state president Sapkal in trouble due to controversial statement; case registered at Parvati police station in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ अडचणीत; पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तक्रारीनुसार, सपकाळ यांनी केलेल्या एका वक्तव्यात टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकक्ष असल्याचे म्हटले होते. या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ...

"यांना लाज वाटली पाहिजे, हे कुठल्या शाळेत इतिहास शिकलेत..."; देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले - Marathi News | devendra fadnavis slams congress harshvardhan sapkal over tipu sultan chhatrapati shivaji maharaj comparison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यांना लाज वाटली पाहिजे, हे कुठल्या शाळेत इतिहास शिकलेत..."; देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले

Tipu Sultan Chhatrapati Shivaji Maharaj Comparison Controversy: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना ...

टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Tipu Sultan should be seen as an equal to Chhatrapati Shivaji Maharaj said Congress state president Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Tipu Sultan Congress Harshavarhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून वाद, भाजप-शिंदेसेनेकडून जोरदार टीका ...