शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
लोकसभेसाठी सर्व पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गट आज उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ...
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. ...
Uddhav Thackeray : या यादीत कोणत्या नेत्यांना संधी मिळणार कोणत्या नेत्यांना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनही आज उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा आहे. ...
महायुतीत शिंदे गटाला १३ जागा मिळणार असून, भाजपला ३० तर राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. यावर येत्या दोन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये विरोध सुरू असल्याचे दिसत आहे. माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. ...
Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. पण ठाकरे हे नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंकडे शिवसेना शिंदे गटाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. ...