शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे गटाने उघड विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला दिला आहे. ...
ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘शत-प्रतिशत भाजप’चा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: शिंदे गटाच्या खासदार, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासह महायुतीतील गट गोंधळलेले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Lok Sabha Election 2024 : उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. ...
Sanjay Raut on Sangali Vishal Patil: विशाल पाटलांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता असून मैत्रिपूर्ण लढत करू, असे त्यांचे स्थानिक नेते म्हणत आहेत. ...
Govinda Shiv Sena Shinde Group News: माझ्यासाठी ही नव्याने सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे गोविंदा यांनी म्हटले आहे. ...