लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 shiv sena leader Aditya Thackeray criticized on Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. ...

"एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकायचा भाजपाचा प्लॅन होता, तेव्हा...", संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | sanjay raut press conference criticizes election commssion and claims on BJP was planning to put eknath shinde in jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकायचा भाजपाचा प्लॅन होता, तेव्हा...", संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Lok Sabha Election : ईडी आणि सीबीआय मागे लावून भाजपाच एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.  ...

...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | lok sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized on Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. ...

'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार - Marathi News | lok Sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized on Uddhav Thackeray over the post of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक - Marathi News | South Mumbai Lok Sabha Election - Visits to Aditya Thackeray's branches, interaction with office bearers and workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक

ठाकरे हे सैनिकांना दुर्मीळ असतात, असे वाटणाऱ्यांना ठाकरे सहज भेटू लागल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळत आहे.  ...

आईच्या कुशीवर वार करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन - Marathi News | Lok Sabha election 2024 Uddhav Thackeray Buldhana rally | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आईच्या कुशीवर वार करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ खामगावातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. ...

“माझ्या वाहनावर कोणी हल्ला केला याची कल्पना नाही, पोलीस योग्य तपास करतील”: उदय सामंत - Marathi News | shiv sena shinde group uday samant reaction about stone pelting on vehicle while campaigning for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या वाहनावर कोणी हल्ला केला याची कल्पना नाही, पोलीस योग्य तपास करतील”: उदय सामंत

Uday Samant News: प्रचारासाठी गेलेले असताना काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. ...

“पुन्हा श्रीकांत शिंदे खासदार होणार, कल्याणच्या मतदारांचा निर्धार”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said shrikant shinde to be mp again determination of kalyan voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुन्हा श्रीकांत शिंदे खासदार होणार, कल्याणच्या मतदारांचा निर्धार”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत देशाचा विकास केला, तसाच कल्याणमध्येही वेगाने विकास झाला, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ...