शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Thackeray Group Sushma Andhare News: भाजपच्या संगतीला राहिलेली शिवसेना त्या विचारांनी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...
CM Eknath Shinde News: राहुल गांधी थोडे गरम झाले की, थंड हवा खायला परदेशात जातात. तिथे भारताची बदनामी करतात. आपले सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
CM Eknath Shinde News: माझी काही तत्त्वे आहेत. जे बोललो ते सगळे खरे आहे. कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Shiv Sena Shinde Group Dada Bhuse News: संजय राऊतांमुळे शिवसेनेत फूट पडली. हे संपूर्ण देशाचे म्हणणे आहे, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अद्यापही महायुतीत काही जागांवर तिढा आहे. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा यावर स्पष्टता नाही. मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना १६ जागांवर लढणार हे स्पष्ट केले. ...