लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले? - Marathi News | MP Sanjay Raut will be produce movie the name has been announced | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत न्यायालयाने संजय राऊतांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच निकालावर बोलताना संजय राऊतांनी चित्रपट काढणार असल्याचे विधान केले.  ...

Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Politics shiv sena Thackeray group criticized on Union Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल

Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...

विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा! - Marathi News | maharashtra assembly elections 2024 How many seats can the Ajit Pawar group get in the assembly elections NCP's internal survey surprising everyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!

Maharashtra Elections: या सर्वेक्षणात राज्यात महायुती आणि राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्याचे दिसत आहे. ...

संजय राऊतांना कोर्टाकडून शिक्षा; समाधान व्यक्त करत मेधा सोमय्या म्हणाल्या... - Marathi News | Sanjay Raut sentenced by the court Expressing her satisfaction Medha Somaiya gave reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना कोर्टाकडून शिक्षा; समाधान व्यक्त करत मेधा सोमय्या म्हणाल्या...

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी समाधान व्यक्त करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना का आणली?; CM एकनाथ शिंदेंचं विरोधकांना थेट उत्तर - Marathi News | Why was the Mukhyamantri Ladki Bahin Yojna introduced after the Lok Sabha results?; CM Eknath Shinde Target opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना का आणली?; CM एकनाथ शिंदेंचं विरोधकांना थेट उत्तर

निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ...

मोठी बातमी! संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | Big news mp Sanjay Raut was sentenced to 15 days imprisonment in the case of property damage case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा - Marathi News | Raj Thackeray told an old story that he was tired of politics in Shiv Sena and was about to quit politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी २००० साली राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची सुरूवात केली होती. पण, ते परत राजकारणात आले. राज ठाकरेंसोबत असं काय घडलं? ...

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | We go to Delhi to develop Maharashtra; CM Eknath Shinde hits back at opposition criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार; दिल्लीला जाऊन राज्यासाठी मोठे प्रकल्प घेऊन येतो. ...