लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या - Marathi News | municipal election 2026 campaigning begins and controversy erupts in pune mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या

पुण्यात भ्रष्टाचार, गुंडगिरीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी; मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संयुक्त सभेतून ठाकरे बंधूंवर थेट निशाणा ...

Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती - Marathi News | the symbols of the BJP and the Shinde faction of Shiv Sena have disappeared from three wards; Congress is contesting alone in 15 wards In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती

एकच चिन्ह देण्यासाठी तडजोड ...

Sangli Election 2026: विरोधकांना ५० उमेदवारही मिळाले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला - Marathi News | the opposition couldn't even find 50 candidates In the Sangli Municipal Corporation elections says Chief Minister Devendra Fadnavis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विरोधकांना ५० उमेदवारही मिळाले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री व गृहमंत्री आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका, हलक्यातही घेऊ नका' चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा ...

PMC Election 2026: समोरच्या लोकांच्या टीकेला विकासातून उत्तर द्या; पुण्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवून द्या - उदय सामंत - Marathi News | PMC Election 2026 Respond to the criticism of others through development Show the true strength of Shiv Sena in Pune - Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समोरच्या लोकांच्या टीकेला विकासातून उत्तर द्या; पुण्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवून द्या - उदय सामंत

PMC Election 2026 यंदा महानगरपालिका पुणेकरांनी आमच्या ताब्यात द्यावी कसा विकास होतो ते एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतील असे आवाहन सामंत यांनी पुणेकरांना केले आहे. ...

Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Nashik Municipal Corporation Election: Internal dispute in Eknath Shinde Shiv Sena on the rise, candidate threatens to commit suicide with his wife, what is the matter? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

Nashik Municipal Corporation Election: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदेसेनेतील एका इच्छुक उमेदवाराने पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिल्याने एकच खळबळ माजली. ...

आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही; ते काम अजित पवार पूर्ण करत आहेत - उदय सामंत - Marathi News | We don't need to criticize anyone; Ajit Pawar is completing that work - Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही; ते काम अजित पवार पूर्ण करत आहेत - उदय सामंत

शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत असून आपल्या समोर धनशक्ती आहे. ...

PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार; दिग्गज नेते प्रचारसभा घेणार - Marathi News | PMC Election 2026 Campaigning for Pune Municipal Corporation elections will be in full swing veteran leaders will hold campaign meetings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार; दिग्गज नेते प्रचारसभा घेणार

PMC Election 2026 देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे पुण्यात सभा घेण्यासाठी येणार आहेत ...

खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा - Marathi News | MP Arvind Sawant and MLA Bhaskar Jadhav have been acquitted in the case of taking out a march on the Kudal ACB office | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा

याप्रकरणात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ...