शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Mahayuti Seat Sharing Latest News: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होत असून, महायुतीमध्ये काही जागांवरून खेचाखेची सुरू होती. महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ...