लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
टोकियो आॅलिंपिकमध्ये पदक घेवूनच येणार - आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने घेतले साईदर्शन - Marathi News | Tokyo Olympics will be a medal - Laalita Babar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टोकियो आॅलिंपिकमध्ये पदक घेवूनच येणार - आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने घेतले साईदर्शन

विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच खेळाकडे लक्ष दिले व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर भारताच्या ग्रामिण भागातून अनेक आॅलिंपिकवीर तयार होतील. टोकियो आॅलिंपिकमध्ये ट्रीपल चेस प्रकारात पदक मिळूवनच येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी ...

शिर्डी संस्थान सदस्यांच्या नियुक्तीवर फेरविचार करा - उच्च न्यायालय - Marathi News |  Reconsider the appointment of Shirdi Institute - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी संस्थान सदस्यांच्या नियुक्तीवर फेरविचार करा - उच्च न्यायालय

औरंगाबाद/मुंबई : न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील निरीक्षणाआधारे शासनाने स्वतंत्र समिती नेमून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियक्त्यांसंदर्भात नव्याने फेरविचार करावा. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

साई संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, युती सरकारला झटका - Marathi News | Order to check eligibility of Sai Institute trustees; The Aurangabad bench of the decision, the coalition government shock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, युती सरकारला झटका

अहमदनगर : भाजप - शिवसेना सरकारने नेमलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश देतानाच औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळास धोरणात्मक ... ...

साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू - Marathi News | The Saibaba trustee has started re-setting the Time Darshan system | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू

शिर्डी : साईबाबा संस्थानने श्रीराम पार्किंगमध्ये सुरू केलेल्या टाईम दर्शन काउंंटरवर रविवार २६ नोव्हेंबरला एकाच पालखीने आलेल्या १३ हजार ... ...

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन - Marathi News | Rajasthan Chief Minister Vasundhara Raje said in Marathi; They came to Shirdi and saw the eyes of Sarees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन

साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला मराठी बाणा दाखवत उपस्थितांशी मराठीतच संवाद साधला. तसेच त्यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करणा-या चंद्रशेखर कदम यांनाही मराठीतूनच बोलण्याचा सल्ला दिला. बाबांच्या दर्श ...

गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद - Marathi News | Due to crowds, time Darshan system in Shirdi is closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद

टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...

शिर्डीतील लग्नसोहळ्यात साडेसहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Shirdi's wedding receptions worth Rs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतील लग्नसोहळ्यात साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्नसोहळ्यात सोमवारी रात्री चोरट्यांनी वराच्या चुलतीची पर्स पळवून रोख रक्कम व सोने असा जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. ...

पादुका सार्इंच्या, विश्वभ्रमंती विश्वस्त,अधिका-यांची; दौरा थांबविण्यासाठी साईभक्त उपोषण करणार - Marathi News | Paduka Saiyes, cosmic trustees, officers; To stop the tour, the devotee will fast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पादुका सार्इंच्या, विश्वभ्रमंती विश्वस्त,अधिका-यांची; दौरा थांबविण्यासाठी साईभक्त उपोषण करणार

प्रमोद आहेरशिर्डी : देशभर प्रसिद्ध असूनही शिर्डीतील आगमनानंतर साईबाबांनी आपल्या हयातीत कधी पंचक्रोशीच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या समाधी शताब्दीच्या नावाखाली त्यांच्या पादुकांच्या रूपाने संस्थान त्यांना विश्वभ्रमंतीला घेऊन निघाले आहे.जगभरातील ...