लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

मोदी सरकारसाठी अच्छे दिन! IPO येण्यापूर्वीच LIC ने कमावला १४३७ कोटींचा नफा; १२ टक्के वाढ - Marathi News | ipo bound lic reports profit of 1437 crore rupees in last six months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी अच्छे दिन! IPO येण्यापूर्वीच LIC ने कमावला १४३७ कोटींचा नफा; १२ टक्के वाढ

मोदी सरकार एलआयसी आयपीओतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारणार असल्याची शक्यता आहे. ...

Mukesh Ambani Vs Gautam Adani: पलट गई बाजी! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | Businessman Mukesh Ambani vs Gautam Adani, Adani group chairman as indias richest person | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पलट गई बाजी! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती...

आज, म्हणजेच 25 जानेवारी 2022 रोजी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...

Multibagger Stock Return 2022 : २४ रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न्स; २३ दिवसांत १ लाखाचे झाले ३.७५ लाख - Marathi News | multibagger stock ak spintex given 275 percent return within 23 trading season should you have share market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४ रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न्स; २३ दिवसांत १ लाखाचे झाले ३.७५ लाख

Share Market Multibagger Stock Return 2022 : सध्या शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड उलथापालथ होताना आपल्याला दिसत आहे. ...

Share Market : शेअर बाजारात हाहाकार, ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी 'स्वाहा' - Marathi News | investors lost over 19 lakh crore rupee in stock market share in 5 days bse nse investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात हाहाकार, ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी 'स्वाहा'

Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. ...

Multibagger Stock 2022: 28 रुपयांच्या 'या' स्टॉकनं बनवलं कोट्यधीश, 1 लाखाचे झाले 1.29 कोटी - Marathi News | Stock market Multibagger stock 2022 turns rs 1 lakh to rs 1.29 cr in 15 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :28 रुपयांच्या 'या' स्टॉकनं बनवलं कोट्यधीश, 1 लाखाचे झाले 1.29 कोटी

अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. याच संदर्भात आज आम्ही आपल्याला एका अशाच स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत... ...

छप्परफाड कमाई; टाटा ग्रुपच्या 'या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, एका वर्षात 1 लाखाचे झाले 33 लाख! - Marathi News | Big profit share of tata group Rs 1 lakh became 33 lakhs in one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड कमाई; टाटा ग्रुपच्या 'या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, एका वर्षात 1 लाखाचे झाले 33 लाख!

गेल्या वर्षभरात 'हा' शेअर 3232 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असले, तर त्याचे एका लाखाचे आता 33 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असणार. ...

मुकेश अंबानींचा मेगा प्लान! रिलायन्स आणतेय Jio चा IPO; किती कोटी उभारणार? पाहा, डिटेल्स - Marathi News | clsa claims that mukesh ambani reliance jio ipo expected to hit share market in this year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा मेगा प्लान! रिलायन्स आणतेय Jio चा IPO; किती कोटी उभारणार? पाहा, डिटेल्स

रिलायन्स Jio चे व्यावसायिक मूल्य जवळपास १०० अब्ज डॉलरच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार! - Marathi News | lic ipo date valuation size and price listing in share market may less than reliance and tcs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार!

शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसला एलआयसी टक्कर देऊ शकेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...