सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Kotak Bank Share Crash: कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन व मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) बुधवारी बंदी घातली. यानंतर बँकेच्या शेअर्सवर परिणाम दिसून आला. ...
Dividend Stock News: लाभांशाची रक्कम 7 मे रोजी शेअरधारकांच्या खात्यात जमा होईल. ...
काही स्टॉक तुमचे कष्टाचे पैसे बुडवू शकतात तर काही तुमचे पैसे काही दिवसात दुप्पटही करू शकतात. आज आपण अशा शेअरच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत ज्यानं केवळ 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. ...
Opening Bell Today: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 175 अंकांनी घसरला आणि 73658 अंकांच्या पातळीवर उघडला. ...
Reliance Home Finance share: अनिल अंबानींच्या या फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ...
Sensex Closing Bell: शेअर बाजारातील व्यवहार बुधवारी तेजीसह बंद झालं. BSE सेन्सेक्स 115 अंकांनी वाढून 73853 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...
KPI Green Energy Shares : या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी या शेअरला अपर सर्किट लागलं. ...
Stock Market Open: बुधवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झालं. BSE सेन्सेक्स 224 अंकांच्या वाढीसह 73963 अंकांच्या पातळीवर उघडला. ...