लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

दमानींच्या पोर्टफोलिओतील स्टॉक्सपैकी एकानं दिलाय १४३% रिटर्न, पोर्टफोलिओत कोणते शेअर्स? जाणून घ्या - Marathi News | One of the stocks in Ramesh Damani s portfolio has given 143 percent return which stocks in the portfolio find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दमानींच्या पोर्टफोलिओतील स्टॉक्सपैकी एकानं दिलाय १४३% रिटर्न, पोर्टफोलिओत कोणते शेअर्स? जाणून घ्या

Share Market Damani Investment : स्टार गुंतवणूकदारांमध्ये कोणते शेअर्स एन्ट्री घेत आहेत, कोणत्या शेअर्सचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे, या सर्व गोष्टींकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे लक्ष असतं. ...

१० डिसेंबरला खुला होणार 'हा' SME IPO, ग्रे मार्केटमध्ये १०४% वर पोहोचला GMP  - Marathi News | Jungle Camps India SME IPO to open on December 10 GMP up 104 percent in gray market investment might double | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० डिसेंबरला खुला होणार 'हा' SME IPO, ग्रे मार्केटमध्ये १०४% वर पोहोचला GMP 

Jungle Camps India IPO: कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. हा आयपीओ १० डिसेंबरला खुला होणार आहे. ...

बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार - Marathi News | Sarveshwar Food Share Price basmati rice company is consistently upper circuit rs 10 a share Mcap crossed rs 1000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं आणि शुक्रवारची किरकोळ घसरण वगळता चारही दिवशी बाजारात चांगली खरेदी दिसून आली. दरम्यान एका छोट्य़ा शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...

१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? - Marathi News | Sensex will cross 1 lakh in 2025 Morgan Stanley s focus on maruti reliance stocks are they in your portfolio | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

Sensex Above 1 lakh : २०२४ मध्ये ८६००० अंकांच्या जवळपास पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आता २०२५ मध्ये १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. दरम्यान, काही शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश दिसून येत आहेत. ...

LG Electronics India ची IPO ची तयारी; SEBI कडे केला अर्ज, पाहा केव्हा खुला होणार - Marathi News | LG Electronics India prepares for IPO Apply to SEBI see when it opens investment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LG Electronics India ची IPO ची तयारी; SEBI कडे केला अर्ज, पाहा केव्हा खुला होणार

LG Electronics India IPO : कोरियन कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला आहे. पाहा कधी येणार हा आयपीओ. ...

₹300 वरून आपटून ₹7 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक! कंपनीसंदर्भात आली मोठी बातमी - Marathi News | Stock market jaiprakash associates share surges 5 percent price 7 rupees after huge down from 300 rupees Big news about the company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹300 वरून आपटून ₹7 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक! कंपनीसंदर्भात आली मोठी बातमी

मात्र दीर्घकाळाचा विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसानही केले आहे. 2008 मध्ये या शेअरची किंमत सुमारे 300 रुपये होती. ...

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा - Marathi News | 'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे. ...

आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ - Marathi News | share market today stock market opened flat before rbi policy good growth in these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

Share Market today : आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बाजाराची सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये डोलत आहे. चलनविषयक धोरणानंतर बाजारातील हालचाली अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. ...