नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Share Market New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली. सेन्सेक्स ९९.३८ अंकांनी वधारून ७८,२५१.७६ वर व्यवहार करत होता. ...
Heritage Foods Ltd Shares : या वर्षात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले, पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला. ...
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याची दहा वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. ...
Stock Market News Today : २०२४ च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार सपाट पातळीवर बंद झाला. दिवसाच्या निचांकीवरून मजबूत रिकव्हरीसह बाजार बंद. ...
Railway Stocks : वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत रेल्वे शेअर्सने चांगली झेप घेतली. ...
कंपनीचा शेअर १.७३ रुपयांवर आलाय. ही त्याची ३० डिसेंबर रोजीची किंमत आहे. या शेअरचं मंगळवारी ट्रेडिंग बंद होतं. ...
Mazagon Dock Shipbuilders Ltd Share Price : शेअर २,३२० रुपयांवर उघडला आणि २,३६९.९५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. या डिफेन्स पीएसयू शेअरचे मार्केट कॅप ९० हजार कोटी रुपये आहे. ...
Unimech Aerospace IPO Listing: कंपनीचा शेअर मंगळवारी बीएसईवर १,४९१ रुपयांवर लिस्ट झाला, जो ७८५ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ९०% प्रीमियम आहे. ...