लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत - Marathi News | 5 Major Risks of Investing in Bonds Instead of FD After RBI Rate Cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत

RBI Rate Cut : मुदत ठेववरील व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार आता बॉन्डचा पर्याय वापरत आहेत. पण, येथील धोके माहिती असणे आवश्यक आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी - Marathi News | share Market Today Stock market starts with a bullish start Sensex rises by 100 points big buying in IT and metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: गुरुवारी बाजाराची सुरुवात चांगली झाली, सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला. निफ्टीमध्ये देखील थोडी वाढ दिसून आली. ...

बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण? - Marathi News | Market Crash Continues Sensex Falls 275 Points as IT, Financials Drag; Tata Steel Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?

Share Market Today : भारतीय शेअर बाजार बुधवार, १० डिसेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. ...

'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक - Marathi News | Investors jump on the shares Advani Hotels and Resorts India Limited debt free company Price is below rs 60 radhakishan Damani also invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक

Advani hotels share price: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पाहा कोणता आहे हा स्टॉक. ...

लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल - Marathi News | SIP vs Step-up SIP How Step-up Feature Can Grow Your Retirement Corpus 100 Times Faster | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल

SIP vs Step-up SIP : पारंपारिक एसआयपी साधेपणा आणि बजेट-जागरूक लोकांसाठी चांगली आहे. मात्र, खरी श्रीमंत कमावायची असेल तर स्टेप-अप एसआयपीला पर्याय नाही. ...

२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत - Marathi News | Elon Musk s specex company s IPO will come in 2026 price will be record breaking valuation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत

Elon Musk Company IPO: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय आहे मस्क यांचा प्लॅन. ...

डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली - Marathi News | Digital Gold Demand Plunges 47% After SEBI Warning on Unregulated Investment Risks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Digital Gold : या नोव्हेंबरमध्ये भारतात डिजिटल सोन्याची चमक अचानक कमी झाली. २०२५ मध्ये दर महिन्याला डिजिटल सोन्याची खरेदी सातत्याने वाढत असताना, सेबीच्या एका इशाऱ्याने परिस्थिती बदलली आहे. ...

Meesho IPO Listing : स्वस्त सामान विकणाऱ्या 'मीशो'ची शेअर बाजारात तुफान एन्ट्री; ४५% प्रीमिअमवर लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Meesho IPO Listing Price Cheap goods retailer Meesho makes a stormy entry into the stock market Listing at 45 percent premium investors get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त सामान विकणाऱ्या 'मीशो'ची शेअर बाजारात तुफान एन्ट्री; ४५% प्रीमिअमवर लिस्टिंग

Meesho Share Price Today: सॉफ्टबँकचा पाठिंबा असलेली ई-कॉमर्स कंपनी 'मीशो'च्या शेअर्सनी आज, १० डिसेंबर रोजी शेअर बाजारात तुफान एन्ट्री केली. पाहा गुंतवणूकदारांना किती झाला फायदा. ...