लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

अवघ्या 12 दिवसांत तब्बल 1200 कोटींची कमाई, आता प्रचंड तोटा; नायडू कुटुंबाची संपत्ती घटली - Marathi News | Chandrababu Naidu Family Wealth: 1200 Crore Earnings in Just 12 Days, Now Huge Loss; The wealth of the Naidu family declined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 12 दिवसांत तब्बल 1200 कोटींची कमाई, आता प्रचंड तोटा; नायडू कुटुंबाची संपत्ती घटली

गेल्या पाच दिवसांमध्ये हेरिटेज फूड्सचे शेअर्स 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. ...

सरकारची एक घोषणा अन् डिफेन्स स्टॉकमध्ये तुफान तेजी; एका दिवसांत 20% वाढ... - Marathi News | Defense Stocks Rally: Government Announcement and a Storm in Defense Stocks; 20% increase in one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची एक घोषणा अन् डिफेन्स स्टॉकमध्ये तुफान तेजी; एका दिवसांत 20% वाढ...

आजच्या सत्रात संरक्षण स्टॉक्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. ...

या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा! - Marathi News | Investors flock to buy this penny stock, priced at less than ₹5, stock give 55 returns in a single month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!

Trendlyen च्या डेटानुसार, कंपनीमध्ये जनतेचा एकूण वाटा 100 टक्के एवढा आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्स, म्युच्युअल फंड्स आणि FII चा वाटा शून्य आहे. ...

जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर - Marathi News | Awesome! Jumps of mutual funds on the shares of this company, bought 1400000 shares in a single month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर

mutual funds buys more than १४ crore suzlon energy share in may ...

याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | bondada engineering rs75 share rose to rs2300 in just ten months; company bagged 939 crore rupee work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल

एनएलसी इंडियाने बोंडाडा इंजिनिअरिंगला ६०० मेगावॅट ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्टच्या बॅलेन्स ऑफ सिस्टिम (BOS) वर्कची ऑर्डर दिली आहे. हा कॉन्ट्रॅक्ट ९३९.३९ कोटी रुपयांचा आहे.  ...

एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड! - Marathi News | 2 good news at the same time and stock market again at record high; Sensex-Nifty took Rockace speed! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!

बीएसई सेन्सेक्स 77,145.46 या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तर एनएसई निफ्टीही जोरदार तेजीसह 23,481.05 या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.  ...

सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी - Marathi News | Sensex closes lower Kotak Bank slips Shares of ONGC PSU Banks rally bumper know share market share details adani group shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी

दिवसभराच्या चढ-उतारानंतर मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ३३ अंकांनी घसरून ७६,४५७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांच्या किरकोळ वाढीनंतर २३,२६४ अंकांवर बंद झाला. ...

Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या - Marathi News | Will Jio Finn Zomato enter Nifty 50  What is the formula to get into NIFTY 50 find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या

Shares Nifty 50 : निफ्टी ५० मध्ये कामगिरीच्या आधारे वेळोवेळी नवीन कंपन्या एन्ट्री करतात आणि काही कंपन्या या निर्देशांकाबाहेरही असतात. कोणत्या आधारावर यात कंपन्यांचा समावेश होतो हे आपण आज जाणून घेऊ. ...