लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar : "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात बघ्याची भुमिका घेता येणार नाही"; शरद पवारांनी सरकारला सुनावलं - Marathi News | NCP Sharad Pawar slams modi government over maharashtra karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात बघ्याची भुमिका घेता येणार नाही"; शरद पवारांनी सरकारला सुनावलं

NCP Sharad Pawar : "मराठी आणि कानडी याच्यात वाद नाही. कानडीचा द्वेष आम्ही कधी करणार नाही. कानडीसुद्धा एका राज्याची भाषा आहे." ...

Gujarat Assembly Election Result : "गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही" - Marathi News | ncp supremo sharad pawar on gujarat vidhansabha election 2022 bjp wins aam aadmi party more votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही"

अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती, शरद पवार यांचं वक्तव्य. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू” - Marathi News | ncp leader eknath khadse reaction on sharad pawar warning over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू”

Maharashtra Karnataka Border Dispute: शिंदे-फडणवीस सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे, अशी गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केली आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले! - Marathi News | shinde group leader vijay shivtare criticizes ncp chief sharad pawar and sanjay raut over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले!

Maharashtra Karnataka Border Dispute: तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तेव्हा काय केले? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, या शब्दांत शिंदे गटाने पलटवार केला आहे. ...

सोलापूरच्या सीमावादाला चिथावणी; पवारांच्या आरोपानं जिल्हा ढवळला ! - Marathi News | Incitement to borderism of Solapur; Sharad Pawar's accusation stirred the district of solapur on karnatak dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या सीमावादाला चिथावणी; पवारांच्या आरोपानं जिल्हा ढवळला !

शरद पवार : राज्य सरकार बघ्याची भूमिका का घेतंय? जिल्ह्याची एकजूट राहील ...

... तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात दिसेल, आता रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So entire Maharashtra will be seen in Karnataka, now Rohit Pawar clearly said after Sharad pawar on karnatak dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात दिसेल, आता रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्ष राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “मुख्यमंत्र्यांनी बैठकीला शरद पवारांनाही बोलावले होते, पण...”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over ncp chief sharad pawar statement on maharashtra karnataka border dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्र्यांनी बैठकीला शरद पवारांनाही बोलावले होते, पण...”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Karnataka Border Dispute: आपल्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील लोकांशी चर्चा केल्यानंतर कर्नाटकाकडून या प्रतिक्रिया सुरु झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये रंगणार विविध कार्यक्रम, कामोठेत महाभव्य रांगोळी! - Marathi News | Various events at Veer Vajekar College, Uran, magnificent Rangoli in Kamothe! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये रंगणार विविध कार्यक्रम, कामोठेत महाभव्य रांगोळी!

शरद पवार यांचा वाढदिवस, संसदीय कार्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजन ...