लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Maharashtra- Karnatak Border Dispute: पवारांच्या इशाऱ्यानंतर मंत्र्यांची वर्षावर जमण्यास सुरुवात; काहीतरी मोठा निर्णय होणार? - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: After Sharad Pawar's Warning, Eknath Shinde Govt Ministers Begin Meeting; Will something big be decided on belgaon issue? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या इशाऱ्यानंतर मंत्र्यांची वर्षावर जमण्यास सुरुवात; काहीतरी मोठा निर्णय होणार?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. ...

Sharad Pawar: मी सात-आठ वर्षे सोलापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा...; शरद पवारांकडून कर्नाटकवर संशय व्यक्त - Marathi News | Sharad Pawar: I was the guardian minister of Solapur for seven-eight years, no body said this issue; Sharad Pawar expressed doubts about Karnataka belgav Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी सात-आठ वर्षे सोलापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा...; शरद पवारांकडून कर्नाटकवर संशय व्यक्त

सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे, असे पवार म्हणाले. ...

Sharad Pawar: '...नाहीतर मला बेळगावात जावं लागेल'; शरद पवारांनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | NCP chief Sharad Pawar has warned the Chief Minister Basavaraj Bommai of Karnataka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...नाहीतर मला बेळगावात जावं लागेल'; शरद पवारांनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

Sharad Pawar On Maharashtra-Karnataka Border: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.  ...

Sharad Pawar: २४ तासात हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल; शरद पवारांचा कर्नाटकला रोखठोक इशारा! - Marathi News | Sharad Pawar warns Karnataka If the attacks dont stop within 24 hours we will lose our patience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ तासात हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल; शरद पवारांचा कर्नाटकला रोखठोक इशारा!

गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळं वळण देण्याचं काम केलं जात आहे. ...

Supriya Sule : "साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | NCP Supriya Sule facebook post Over sharad pawar belgaum agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्च

NCP Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच दरम्यान एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे. ...

महाराष्ट्रातील गावांना वेगळं होण्यासाठी राष्ट्रवादीची फूस; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Shinde faction leader Naresh Mhaske criticized Sanjay Raut and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील गावांना वेगळं होण्यासाठी राष्ट्रवादीची फूस; शिंदे गटाचा मोठा दावा

सध्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष राजकारण करतेय असा आरोप नरेश म्हस्केंनी केला. ...

KBC मध्ये बिग बींनी विचारला शरद पवारांवरील प्रश्न, सुप्रिया सुळेंनी ट्विट करत म्हटलं - Marathi News | Big B asked question on Sharad Pawar in KBC, proud of Supriya Sule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये बिग बींनी विचारला शरद पवारांवरील प्रश्न, सुप्रिया सुळेंनी ट्विट करत म्हटलं

अमिताभ बच्चन यांनी आपल्या कम्पुटरजींना नवीन प्रश्नासाठी आदेश दिला अन् स्क्रीनवर शरद पवार यांच्या सासऱ्यांसंदर्भातील प्रश्न प्रकट झाला ...

राज ठाकरेंचं विधान चुकीचे अन् लोकांशी दिशाभूल करणारे; राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर - Marathi News | Nationalist Congress Party leader Mahesh Tapase has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं विधान चुकीचे अन् लोकांशी दिशाभूल करणारे; राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे. ...