Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ...
NCP Supriya Sule And Sharad Pawar : शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
विविध निवडणुकांमधील अनुभव, कॉलेज युवकापासून ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा प्रवास अशा विविध आठवणींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे उलगडत गेले ...