लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश - Marathi News | big shock to party chief sharad pawar 12 zilla parishad members of ncp will join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

NCP Vs Shiv Sena Shinde Group: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर - Marathi News | Proud of the house in which one was born Supriya Sule responds to PM Modi's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ...

'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे दहा जन्मात होणार नाही'; पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दिला पूर्णविराम - Marathi News | Ajit Pawar vs Supriya Sule will not happen in ten lives says supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे दहा जन्मात होणार नाही'; पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दिला पूर्णविराम

मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. ...

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होणार का?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं समीकरण - Marathi News | Will Ajit Pawar be the next state president of NCP?; Supriya Sule told the equation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होणार का?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं समीकरण

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

'मग त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी ‘ म्हणायचे का ? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना सवाल - Marathi News | 'Then should those unfortunate dead be called 'Sharadvasi'? Chandrasekhar Bawankule's question to Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मग त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी ‘ म्हणायचे का ? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना सवाल

समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

“फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी कोणाची विकेट काढतील, क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही” - Marathi News | cm eknath shinde reaction over sharad pawar statement on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी कोणाची विकेट काढतील, क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही”

Eknath Shinde Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनीच शरद पवारांना क्लीन बोल्ड केले. कारण ते मविआ सरकारचे प्रमुख होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

'अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला..'; अपघातावरुन पवारांची फडणवीसांवर टीका - Marathi News | 'In case of death in an accident, people say that Devendravasi became sharad Pawar's criticism of devendra Fadnavis over Samriddhi Highway accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला..'; अपघातावरुन पवारांची फडणवीसांवर टीका

समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

“राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान

Sharad Pawar On Buldhana Bus Accident: आठवड्यापूर्वीच आकडेवारी मागवून अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...