लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार हे वादळे अंगावर घेणारे नेते : ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील - Marathi News | Sharad Pawar is a leader who takes on storms: Elder sister Saroj Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार हे वादळे अंगावर घेणारे नेते : ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील

सरोज पाटील या शरद पवारांच्या भगिनी आणि दिवंगत नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत. ...

Video: गडी एकटा निघाला..; शपथविधी सोहळ्यानंतर रोहित पवारांची भावनिक साद - Marathi News | Gadi left alone Sharad Pawar..; Rohit Pawar's emotional expression after the swearing-in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: गडी एकटा निघाला..; शपथविधी सोहळ्यानंतर रोहित पवारांची भावनिक साद

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडावर आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती - Marathi News | Maharashtra Politics: Sharad Pawar starts work, meeting of workers across the state on Wednesday; says Jayant Patal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती

Maharashtra Politics: 'आमदारांना कशावर सह्या घेतल्या, याची माहिती नव्हती. अनेकजण संपर्कात आहेत.' ...

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या... - Marathi News | Maharashtra Political Crisis Supriya Sule's first reaction after Ajit Pawar's rebellion; Tweeting the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या...

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'साहेबांनी आमदार निवडून आणायचे, पावसात भिजायचं अन् तुम्ही...' आव्हाडांचे बंडखोरांवर टीकास्त्र - Marathi News | Maharashtra Politics: 'The whip that I will make they have to follow it', Jitendra Awhad's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साहेबांनी आमदार निवडून आणायचे, पावसात भिजायचं अन् तुम्ही...' आव्हाडांचे बंडखोरांवर टीकास्त्र

'पक्षाचा प्रतोद म्हणून मी जो व्हिप काढेन, तो त्यांनाही लागू होईल.' ...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेयत? शरद पवारांच्या उत्तरानंतर पाटलांचे लगेचच ट्विट - Marathi News | Maharashtra Political Crisis Where is NCP state president Jayant Patil? Patil's tweet immediately after Sharad Pawar's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेयत? शरद पवारांच्या उत्तरानंतर पाटलांचे लगेचच ट्विट

जयंत पाटील यांनी दोनच शब्दात भूमिका स्पष्ट केली. ...

राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा मिश्कील टोला, पत्रकारांमध्ये हशा पिकला - Marathi News | Sharad Pawar's hard-hitting remark on Raj Thackeray's criticism after ajit pawar, caused laughter among the journalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा मिश्कील टोला, पत्रकारांमध्ये हशा पिकला

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला ...

"ही गुगली नाही हा दरोडा आहे", शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका - Marathi News | NCP president Sharad Pawar criticized Devendra Fadnavis saying that it is not a googly, it is a robbery  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही गुगली नाही हा दरोडा आहे", शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली. ...