Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Ajit Pawar vs Sharad Pawar News: अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी उपस्थित राहिले होते, त्यांच्या बडतर्फीच्या नोटीसा जारी होऊ लागल्या आहेत. ...
पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत अशी तीव्र नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली. ...
Devendra Fadnavis Interview to ANI Smita Prakash: देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत स्मिता प्रकाश यांनी घेतली असून सायंकाळी ५ वाजता ती लाईव्ह करण्यात येणार आहे. ही मुलाखत २९ जून रोजी घेण्यात आली होती. ...
Maharashtra Political Crisis: शपथविधी सोहळ्याची कोणतीही कल्पना नव्हती, असे सांगत कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. ...
Maharashtra Political Crisis: काही महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...