लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Rohit Pawar : Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल" - Marathi News | NCP Rohit Pawar Share Congress Rahul Gandhi Video and says about Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल"

NCP Rohit Pawar And Rahul Gandhi : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तेलंगणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा - Marathi News | age limit! If Ajit Pawar asks to stop, I will stop; Disclosure of Chagan Bhujbal after Sharad pawar age ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा

छगन भुजबळ यांनी पंचाहत्तरी ओलांडली आहे. यामुळे जो नियम अजित पवार शरद पवारांना लावत आहेत, तो त्यांच्या मंत्र्यालाही लागू होतो, अशी टीका होत होती. ...

Rohit Pawar : "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?" - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?"

NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Ajit Pawar छगन भुजबळ राजकारणातून निवृत्त होणार?; अजित पवारांच्या विधानानंतर मोठं विधान - Marathi News | Chhagan Bhujbal will also retire from politics?; Big statement after Ajit Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar छगन भुजबळ राजकारणातून निवृत्त होणार?; अजित पवारांच्या विधानानंतर मोठं विधान

Chhagan Bhujbal will also retire from politics : सर्व गोष्टींचा अभ्यास करून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला. कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला असं छगन भुजबळ यांनी सांगितले. ...

ज्या भाजपाविरोधात लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी न पटणारी, मोहाडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार - Marathi News | Elgar of the NCP workers in Mohadi, says BJP that we fought against, not going to join hands with them | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ज्या भाजपाविरोधात लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी न पटणारी, मोहाडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार

शरद पवारांची पाठराखण ...

परदेशातून शरद पवारांना पाठिंबा! राष्ट्रवादीचे शिलेदार म्हणतात, “आम्ही साहेबांसोबत” - Marathi News | nationalist congress department of overseas indian give support party chief sharad pawar from dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशातून शरद पवारांना पाठिंबा! राष्ट्रवादीचे शिलेदार म्हणतात, “आम्ही साहेबांसोबत”

Sharad Pawar NCP: आता परदेशातून शरद पवार यांना पाठिंबा देण्यात आला आहे. ...

राष्ट्रवादी फुटीचे प्रकरण न्यायालयात गेल्यास हाेऊ शकताे विलंब- घटनातज्ज्ञ उल्हास बापट - Marathi News | If the case of NCP split goes to court, there may be delay- Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी फुटीचे प्रकरण न्यायालयात गेल्यास हाेऊ शकताे विलंब- घटनातज्ज्ञ उल्हास बापट

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या त्यांच्या ९ आमदारांना अपात्र करा, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे... ...

‘विठ्ठला’ काेणता झेंडा घेऊ हाती... थोरल्या पवारांचा की धाकट्यांचा? नेते जाेमात, कार्यकर्ते संभ्रमात - Marathi News | ajit pawar sharad pawar ncp party break pune party worker Leaders go, activists are confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘विठ्ठला’ काेणता झेंडा घेऊ हाती... थोरल्या पवारांचा की धाकट्यांचा? नेते जाेमात, कार्यकर्ते संभ्रमात

आपण कोणत्या विठ्ठलाला धरायचे की आपला वेगळा विठ्ठल तयार करायचा? या संभ्रमात कार्यकर्ते दिसत आहेत... ...