लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास - Marathi News | Ajit Pawar will get a chance to become Chief Minister sometime says Praful Patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या एका ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली होती. ...

शरद पवारांनी निवृत्त व्हावं? अजितदादांच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी परखड सुनावले - Marathi News | Should Sharad Pawar retire? Uddhav Thackeray criticized Ajit Pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी निवृत्त व्हावं? अजितदादांच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी परखड सुनावले

केवळ अजित पवारच नाही तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचं असेल तर स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण... - Marathi News | Sharad Pawar is currently keeping quiet because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण...

शरद पवार ना बंगळुरू बैठकीत काही बोलले, ना राज्यसभेत. ते गप्प आहेत. साथ सोडून गेलेल्यांवर बाजी उलटवण्याच्या संधीची वाट पाहत असावेत! ...

निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नोटीस; अजित पवार यांचा पक्ष व चिन्हावर दावा - Marathi News | Election Commission notice to Sharad Pawar group; Ajit Pawar's claim on party and symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नोटीस; अजित पवार यांचा पक्ष व चिन्हावर दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट फुटून राज्यातील भाजप-शिवसेना आघाडी सरकारमध्ये सामील झाला. ...

"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..." - Marathi News | Farmers should Sharad Pawar led NCP to bring back agriculture friendly government in power says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..."

जयंत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले आक्रमक ...

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; राष्ट्रवादी कोणाकडे राहणार? - Marathi News | Election Commission Notice to Sharad Pawar Group; Who will the NCP stay with? Ajit pawar or Sharad pawar... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; राष्ट्रवादी कोणाकडे राहणार?

राज ठाकरेंनी आजच राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सामिल झाला आहे, थोड्या दिवसांनी दुसरा गटही सत्तेत सहभागी होईल अशी टीका केली होती. ...

Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका - Marathi News | One team of Pawars joined now another will follow soon; Criticism of Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोणता हेच कळत नाहीये ...

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार! शरद पवारांच्या हस्ते PM मोदींना सन्मानित करण्यात येणार - Marathi News | Lokmanya Tilak National Award Prime Minister Narendra Modi will be felicitated by Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार! शरद पवारांच्या हस्ते PM मोदींना सन्मानित करण्यात येणार

पंतप्रधान मोदींनी देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ...