लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
लोकसभा सर्व्हे: महाराष्ट्रात शिंदे-अजितदादा गटाचा 'गेम' होणार, देशभरात कोणाला फटका बसणार - Marathi News | Lok Sabha Election Opinion Poll: Eknath Shinde-Ajit pawar will loss in Maharashtra against uddhav Thackeray, Sharad pawar; What About INDIA Vs. NDA? Bjp will loss nearly 50 seats | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा सर्व्हे: महाराष्ट्रात शिंदे-अजितदादा गटाचा 'गेम' होणार, देशभरात कोणाला फटका बसणार

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनिअन पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी, महाराष्ट्रातल्या दोनाचे चार केल्याचा भाजपाला फायदा होणार की तोटा... देशात काय परिस्थिती... ...

“शरद पवारांची भूमिका वेगळी, कालांतराने २०२४ मध्ये BJPला पाठिंबा...”; बावनकुळेंचे सूचक विधान - Marathi News | bjp chandrashekhar bawankule said ncp chief sharad pawar likely to soon join bjp lead nda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांची भूमिका वेगळी, कालांतराने २०२४ मध्ये BJPला पाठिंबा...”; बावनकुळेंचे सूचक विधान

राज्य आणि देशाच्या हितासाठी सर्वच लोक एकत्र आले पाहिजे. शेवटी राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? नाना पटोलेंचं मोठं विधान | Nana Patole on Sharad Pawar | SA4 - Marathi News | Modi-Pawar will come on the same platform? Nana Patole's big statement Nana Patole on Sharad Pawar | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? नाना पटोलेंचं मोठं विधान | Nana Patole on Sharad Pawar | SA4

मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? नाना पटोलेंचं मोठं विधान | Nana Patole on Sharad Pawar | SA4 ...

अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका - Marathi News | Finally after 28 days Sharad Pawar planned against BJP-Ajit Pawar will be hit | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

“मुंबईत होणाऱ्या INDIA च्या तिसऱ्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज, शरद पवारांशी चर्चा” - Marathi News | congress nana patole informed about third meeting of opposition party alliance to be held in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत होणाऱ्या INDIA च्या तिसऱ्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज, शरद पवारांशी चर्चा”

INDIA Meeting In Mumbai: विरोधकांच्या मुंबईतील बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

“शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...”; शिंदे गटाचे सूचक विधान - Marathi News | shiv sena shinde group mla sanjay gaikwad reaction about congress leaders meet ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...”; शिंदे गटाचे सूचक विधान

Sharad Pawar Vs Shiv Sena Shinde Group: शरद पवारांच्या सल्ल्याने काय होते ते सर्वांनी पाहिले आहे, असा टोला शिंदे गटाच्या नेत्याने लगावला. ...

बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर राज्यात कोणता ब्रँड मोठा? | Thackeray VS Pawar | Shiv Sena UBT | SA4 - Marathi News | After the changed political equation, which brand is big in the state? | Thackeray VS Pawar | Shiv Sena UBT | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर राज्यात कोणता ब्रँड मोठा? | Thackeray VS Pawar | Shiv Sena UBT | SA4

बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर राज्यात कोणता ब्रँड मोठा? | Thackeray VS Pawar | Shiv Sena UBT | SA4 ...

करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अ‍ॅक्शन मोड - Marathi News | ncp sharad pawar in action mode after ajit pawar revolt in the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अ‍ॅक्शन मोड

NCP Sharad Pawar Vs BJP: अजित पवार गट आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी विशेष रणनीति तयार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...