लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; मुंबईतील MBA तरुणाच्या हाती पडल्या बेड्या! - Marathi News | Offensive comments about ncp chief Sharad Pawar MBA youth arrested from Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; मुंबईतील MBA तरुणाच्या हाती पडल्या बेड्या!

मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या विशाल गोर्डे या एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ...

आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली - Marathi News | mla disqualification ajit pawar group wants more term and sharad pawar group answers came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावून आठ दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव - Marathi News | Sangli taught the Baramatikars the rhythm of Lazeem; Sharad Pawar did the honor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव

सांगली : अस्सल महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकार जपत त्याला कलात्मकतेचा साज चढविणाऱ्या सांगलीतील विसावा मंडळाच्या कलाकारांनी बारामतीत जाऊन शंभर मुलींना ... ...

'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | Amol Mitkari said that if MP Amol Kolhe participates in the grand alliance, we will take a positive decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा

मी जे बोलतो ते करतोच, त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. ...

'PM पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही'; पवारांनी दिलं १९७७चं उदाहरण - Marathi News | 'It will not matter if the face of the Prime Minister is not announced'; MP Sharad Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही'; पवारांनी दिलं १९७७चं उदाहरण

विरोधी आघाडी INDIAच्या पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. ...

अजित पवार पुढील ४ महिन्यांत जेलमध्ये अन् हा नेता CM होणार; शालिनीताईंची भविष्यवाणी - Marathi News | Ajit Pawar will be in jail in next 4 months and this leader will be CM says shalini patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार पुढील ४ महिन्यांत जेलमध्ये अन् हा नेता CM होणार; शालिनीताईंची भविष्यवाणी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी अजित पवारांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. ...

अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले... - Marathi News | Ajit pawars open challenge shirur ncp mp Amol Kolhe meets sharad pawar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...

अजित पवार यांनी काल खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं. ...

ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर - Marathi News | it was not my rebellion a decision made by sitting together ncp sharad pawar replies to ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...