लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit pawar sudden entry in the meeting of Sharad Pawars campaign in Baramati What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आज सांगता सभा पार पडली. ...

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा - Marathi News | We will show those who abuse power to their place in 2 days Sharad Pawar warning to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा

जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करायचा असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही ...

पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध - Marathi News | Baramati Lok Sabha election 2024 Rohit Pawar while campaigning for Supriya Sule said some words of Sharad Pawar and made him cry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले, वाचा सविस्तर

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील असे काही मतदारसंघ आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ...

४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर - Marathi News | After June 4, Ajit Pawar will walk with his moustache; Srinivas Pawar's strong response to the challenge baramati politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर

Ajit pawar Vs Shriniwas Pawar : सुळेंच्या प्रचारात असलेला एकही पवार ४ जून नंतर दिसणार नाही, जर दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.  ...

नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar attacks pm Narendra Modi in akluj rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात

अकलूज येथील सभेत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार समाचार घेतला आहे. ...

ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा; सदाभाऊ खोत यांचं आवाहन - Marathi News | Bring back to power the Modi government that gives justice to sugarcane growers; Appeal of Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा; सदाभाऊ खोत यांचं आवाहन

२००४ ते २०१४ या मनमोहन सिंग सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात इथेनॉल खरेदी झाली असती तर साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढले असते असं सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांना सांगितले. ...

"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार - Marathi News | Maharashtra Politics Sharad Pawar reply to Narendra Modi criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका - Marathi News | lok sabha election 2024 Misuse of power by center continues when farmers are in crisis Criticism of Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत? ...