लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार - Marathi News | sharad pawar replied bjp amit shah criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार

Sharad Pawar: भारतात कोणते सरकार येणार, याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. जनतेने त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली - Marathi News | accident of Two vehicles of Sharad Pawars convoy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली

जळगाव जिल्ह्यात अपघात : सुदैवाने कोणाला दुखापत नाही ...

साताऱ्यात उद्या शरद पवार, फडणवीसांची तोफ धडाडणार - Marathi News | Sharad Pawar, Devendra Fadnavis campaign meeting in Satara tomorrow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उद्या शरद पवार, फडणवीसांची तोफ धडाडणार

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे ... ...

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; चोपडा येथील सभेत शरद पवार यांची टीका  - Marathi News | lok sabha election 2024 criticism of sharad pawar in the meeting at chopda in jalgaon to central government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; चोपडा येथील सभेत शरद पवार यांची टीका 

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.  ...

बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता - Marathi News | Emotional impact fading in Baramati Sunetra Pawars campaign is likely to be a game changer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

Sunetra Pawar: बारामतीत सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता सुनेत्रा पवार यांनीही जोरदार मुसंडी घेतली आहे. ...

सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार - Marathi News | The government values the eater But not the grower the farmers suffer Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार

शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या ...

शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल  - Marathi News | The farmer must survive; Modi values the eater but not the grower; Pawar's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज गुरुवार  (दि.२) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. ...

सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी - Marathi News | The campaign meetings were disrupted by the fierce fight in Sangli, the last two days of the veteran leaders jumped into the campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी

सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ...