लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण - Marathi News | Will both factions of NCP come together?; Sharad Pawar biggest statement,Supriya Sule, Ajit Pawar have to take a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण

दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत. सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहे असं शरद पवारांनी सांगितले. ...

ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...” - Marathi News | sharad pawar told that spoke with pmo and raksha mantri and congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”

Operation Sindoor: शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ...

शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले, "आजच्या आधुनिक पिढीला" - Marathi News | Ncp President Sharad Pawar Watched Phule Movie With Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले, "आजच्या आधुनिक पिढीला"

शरद पवारांनी ट्विट करत चित्रपट पाहिल्याची माहिती दिली. ...

त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन - Marathi News | They know their and India's strength Sharad Pawar congratulates them on Operation Sindoor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

अमेरिका, जपान आणि इतर देश यांनी भारताला समर्थन दिलं आहे, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीनने समर्थन दिलं नाही, भारताने सतर्क राहण्याची स्थिती आहे ...

पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Pahalgam Terror Attack: Home Minister Amit Shah is responsible for the Pahalgam massacre; Sanjay Raut attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल

हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले. ...

संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय? - Marathi News | thackeray group mp sanjay raut meet sharad pawar gave information while sharing the photo know what is the exact reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

Sanjay Raut Meet Sharad Pawar: संजय राऊत यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

छत्रपतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमधून नाराज झालेला शरद पवार गट बाहेर - Marathi News | Sharad Pawar faction, upset over political developments in Chhatrapati sugar factory election, leaves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमधून नाराज झालेला शरद पवार गट बाहेर

उमेदवार यादीत कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नसल्याने निवडणुकीतून बाहेर पडत शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे ...

अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | If Ajit Pawar leaves the Mahayuti Sharad Pawar faction spokesperson explanation on the discussion of both Pawars coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण

अजित पवार भाजपशी नातं तोडून सत्तेतून बाहेर येतील तेव्हाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो ...