लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"या शंकेला बळ मिळतंय"; काका-पुतण्याच्या भेटीवर शिवसेनेकडून स्पष्ट नाराजी - Marathi News | "This doubt is gaining strength"; Visible displeasure from Shiv Sena over uncle-nephew visit of sharad pawar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"या शंकेला बळ मिळतंय"; काका-पुतण्याच्या भेटीवर शिवसेनेकडून स्पष्ट नाराजी

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. या ... ...

‘ती’ भेट वडीलकीच्या नात्याने, भाजपसोबत जाणे राष्ट्रवादीच्या धोरणात बसत नाही: शरद पवार - Marathi News | going with bjp does not suit ncp strategy said sharad pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘ती’ भेट वडीलकीच्या नात्याने, भाजपसोबत जाणे राष्ट्रवादीच्या धोरणात बसत नाही: शरद पवार

अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक मोठ्या प्रमाणात माघारी येऊ इच्छितात, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. ...

विधिमंडळाच्या परिसरात गणपतरावांचे स्मारक होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | memorial of ganpatrao deshmukh will be held in the legislature area said dcm devendra fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधिमंडळाच्या परिसरात गणपतरावांचे स्मारक होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

विधिमंडळाच्या परिसरात स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. ...

'घरातील वाद घरातच संपावा यासाठी आमचे प्रयत्न'; जयंत पाटील यांचं विधान - Marathi News | Our efforts to end domestic disputes at home; Statement of Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'घरातील वाद घरातच संपावा यासाठी आमचे प्रयत्न'; जयंत पाटील यांचं विधान

राज्यात महाआघाडी खंबीर ...

राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत गेला, तरी मूळ पक्ष कधीच जाणार नाही;शरद पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | Sharad Pawar has made it clear that the parent party of NCP will never go with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत गेला, तरी मूळ पक्ष कधीच जाणार नाही;शरद पवारांचं स्पष्टीकरण

शरद पवार देखील भाजपाला पाठिंबा देणार का?, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ...

'अजित पवार हा माझा पुतण्या, मी कुटुंबातील वडिलधारा माणूस मग...'; भेटीवर पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | What's wrong with meeting a family member?, Ajit Pawar is my nephew, Said that NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवार हा माझा पुतण्या, मी कुटुंबातील वडिलधारा माणूस मग...'; भेटीवर पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | Photos of Sharad Pawar everywhere, there is no division among nationalists; Explained by Jayant Patal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतींच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे ...

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | After the split of NCP, Pawar-Fadnavis on the same platform! The unveiling of the statue of Ganpatrao Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.  ...