लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल  - Marathi News | If Ajit Pawar is not a coward why did he not form his own party 10 questions from Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल 

शरद पवार गटाकडून सुनील तटकरेंवर पलटवार करत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. ...

घड्याळ तेच, वेळ नवी..! अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; प्रफुल पटेलांचा खुलासा - Marathi News | NCP leader Praful Patel reveals whether Ajit Pawar-Sharad Pawar will come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घड्याळ तेच, वेळ नवी..! अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; प्रफुल पटेलांचा खुलासा

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जातायेत असा आरोप पटेलांनी शरद पवार गटावर केला. ...

कडू-गोड अनुभवांचे घोट पचवणारे लोक अशी ख्याती असते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची! - Marathi News | December Birthday Astrology: People born in December have a reputation for digesting bitter-sweet experiences! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कडू-गोड अनुभवांचे घोट पचवणारे लोक अशी ख्याती असते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची!

December Birthday Astrology: डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी, गर्विष्ठ तर शेवटच्या १५ दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील, कलाकार आणि हौशी असतात.  ...

अजित पवार गट शरद पवार यांच्याविरुद्ध का लढला नाही? - Marathi News | Why Ajit Pawar group did not fight against Sharad Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गट शरद पवार यांच्याविरुद्ध का लढला नाही?

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या संघर्षात बुधवारी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ...

पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Sunil Tatkare alligations on Sharad Pawar at NCP camp in Karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले

सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाची पाठराखण करत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल; शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा - Marathi News | NCP attacked the government on farmers' issues; Announcement of farmers protest march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल; शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा

जळगाव, दिंडोरी, अमरावतीत निघणार विविध दिवशी मोर्चा ...

"तातडीने दूध दरवाढीची अंमलबजावणी करावी",  शरद पवारांचे आंदोलकांसह मुख्यमंत्र्यांना आवाहन - Marathi News | "Milk price hike should be implemented urgently", Sharad Pawar appeals to the Chief Minister along with the protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तातडीने दूध दरवाढीची अंमलबजावणी करावी",  शरद पवारांचे आंदोलकांसह मुख्यमंत्र्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. ...

राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर  - Marathi News | NCP MLA Disqualification Case: Nationalist party is ours, claim from Ajit Pawar group, 260 page reply submitted in legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

NCP MLA Disqualification Case: विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. ...