लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“केंद्राच्या धरसोड धोरणामुळे अन्य देश आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत”; शरद पवार थेट बोलले - Marathi News | ncp chief sharad pawar criticized central govt over farmers issues and export policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्राच्या धरसोड धोरणामुळे अन्य देश आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत”; शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar News: विश्वास गमावत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली प्रतिमा चुकीची झाली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. ...

आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | ncp chief Sharad Pawar attack on modi government over onion issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून पवारांचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाल्याचंही शरद पवार म्हणाले. ...

‘शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण’ ; शरद पवार यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला - Marathi News | 'Self-sufficient in agricultural production due to contribution of scientists'; Sharad Pawar honored the scientists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण’ ; शरद पवार यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला

शेती खात्याचा कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ब्राझीलमधून धान्य आयातीसाठीचा प्रस्ताव माझ्याकडे सहीकरिता आला. ...

वाढदिवशी काका-पुतणे नागपुरातच पण दोघांच्या भेटीची शक्यता कमीच - Marathi News | MP Sharad Pawar will come to Nagpur on Tuesday for the conclusion of Sangharsh Yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढदिवशी काका-पुतणे नागपुरातच पण दोघांच्या भेटीची शक्यता कमीच

मंगळवारी शरद पवार येणार संघर्ष यात्रेच्या समाराेपाला ...

सकाळी अजित पवार गट, संध्याकाळी शरद पवार गट; चिपळुणातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ओढाताण सुरूच - Marathi News | Ajit Pawar group in the morning, Sharad Pawar group in the evening; The harassment of NCP officials in Chiplun continues | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सकाळी अजित पवार गट, संध्याकाळी शरद पवार गट; चिपळुणातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ओढाताण सुरूच

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथे पक्षात दोन गट तयार झाले. अजित पवार गट आणि शरद पवार गट ... ...

नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार? - Marathi News | Winter Session Maharashtra: Nawab Malik has just entered Vidhan Bhavan premises for the session in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

Winter Session Maharashtra: नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. ...

शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह - Marathi News | Uddhav Thackeray, Digvijay Singh at Sangharsh Sabha in presence of Sharad Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह

बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी  केला.  ...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार? - Marathi News | NCP leader Nawab Malik will participate in Winter Session Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

हिवाळी अधिवेशन काळात नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या नक्की कोणत्या गटात बसणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ...