Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Madha loksabha Election - निवडणुकीची घोषणा झाल्यापासून माढा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होत भाजपाबाहेर पडले. आता याचठिकाणी शेकाप नाराज झाली असू ...
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. पण आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना? असा सवाल करीत अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपातदेखील सत्यता नाही. विरोधक माझ्यावर आरोप करतात, पण माझं मन मला सांगतं मी कोणाच्या पा ...
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...
Ajit pawar on Supriya Sule, Sharad pawar NCP: विधानसभेच्या माध्यमातून निधी आणला, मात्र लोकसभेचा निधी आला नाही. संसदेत नुसती भाषण करून चालत नाही, विकास होत नाही, असा टोला ्जित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला. ...
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. ...