लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट - Marathi News | sharad Pawar's move to talk about reservation chhagan Bhujbal met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट

ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...

"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट! - Marathi News | "Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

Chhagan Bhujbal : दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान  - Marathi News | in thane a view of the state mature culture through the meeting of the two ncp jitendra awhad statement  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...

Chhagan Bhujbal दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbal told the details of the discussion with sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील

शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर भुजबळ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि भेटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली आहे. ...

Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका - Marathi News | There should be no injustice to those who got reservation Role of Chagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका

Chagan Bhujbal - महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग सुरू असून एकत्र बसून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, अशी सुबुद्धी सर्व विरोधी पक्षांना मिळो ...

मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Big News ajit pawar ncp leader Chhagan Bhujbal on Silver Oak to meet Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

छगन भुजबळ यांनी कालच बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती. ...

बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं? - Marathi News | chhagan Bhujbal criticizes Sharad Pawar in Baramati party in the NCP meeting were aggressive what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...

हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | dont believe them ncp Ajit Pawars attack on opposition from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल

बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ...