शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar Shocking Reaction on Shane Warne Death : शेन वॉर्नचा म्हणूनच हार्ट अ‍ॅटकने मृत्यू झाला; सुनील गावसकर यांचं धक्कादायक विधान

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : 'Rockstar' रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक; सेलिब्रेशन करताना Shane Warneला आठवून पाणावले डोळे, Video 

क्रिकेट : Shane Warne: शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वीची अखेरची २० मिनिटं, मित्रांनी केला संघर्ष; हॉस्पिटलमध्ये पोहचताच जीव सोडला

आरोग्य : Shane Warne Heart Attack : पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका जास्त का असतो?

क्रिकेट : Shane Warne Death : शेन वॉर्नने दाखवली होती महेंद्रसिंग धोनीसाठी बक्कळ पैसा जमा करण्याची तयारी; माहित्येय का हा किस्सा?, Video 

क्रिकेट : फिरकीचा बादशाह गेला! शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

क्रिकेट : Sharad Pawar reaction Shane Warne Death : शरद पवार यांनी शेन वॉर्नच्या निधनावर ट्वीट करत व्यक्त केलं दु:ख, म्हणाले...

क्रिकेट : Shane Warn: नि:शब्द ! माझा दोस्त गेला... वॉर्नीसोबतचा फोटो शेअर करत भावूक झाला ब्रायन लारा

क्रिकेट : Shane Warne Death, Sachin Tendulkar Emotional Tweet: शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर सचिन तेंडुलकरचं भावनिक ट्वीट; 'त्या' ३ शब्दांनी केली शोकसंदेशाची सुरूवात