शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

Read more

क्रिकेट : चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

क्रिकेट : शेन वॉर्नच्या मृत्यूवेळी व्हायग्रा जेली सापडलेली, वरून आदेश आले...; थायलंडच्या पोलीस अधिकाऱ्याचा मोठा दावा

क्रिकेट : कुलदीपनं दिला शेन वॉर्नच्या आठणींना उजाळा; फोटो शेअर करत पुन्हा झाला भावूक

क्रिकेट : ENG vs WI Test: James Anderson चा शेवटच्या कसोटीत भीमपराक्रम! 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज

क्रिकेट : १०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले

क्रिकेट : जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, इंग्लंडच्या दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र

क्रिकेट : शेन वॉर्नची ७ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली! ॲास्ट्रेलियाच 'हेड'मास्तर; कांगारूंनी जग जिंकलं

क्रिकेट : अफलातून !!! चहलचा लेग स्पिन अन् काही कळण्याआधीच फलंदाजाची 'दांडी गुल' (Video)

क्रिकेट : डिव्हिलियर्सला फक्त ३ गोलंदाजांची होती धास्ती, भारतीय गोलंदाजाचं नाव घेत मिस्टर ३६० चा खुलासा

क्रिकेट : शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?, सव्वा वर्षानंतर डॉक्टरांचा दावा