लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका - Marathi News | Shaktipeeth highway will be built; 'No highway in Kolhapur', stand of Kolhapur ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका

Shaktipeeth Expressway update: २०,७८७कोटी रुपयांची तरतूद, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; १८ तासांच्या प्रवासाचे अंतर ८ तासांवर येणार. ...

“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम - Marathi News | raju shetty said farmers oppose strongly and we will never allow shaktipeeth mahamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या विरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. ...

शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय - Marathi News | cm devendra fadnavis state cabinet approved shaktipeeth mahamarg and amendment in gst maharashtra know 8 big cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decision: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ...

'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका - Marathi News | Land in Kolhapur district required for Nagpur-Goa Shaktipeeth highway not counted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका

भरपाईची रक्कम जाहीर नसल्याने संभ्रम ...

Kolhapur: शक्तिपीठासाठी सर्व्हे करणाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले, महावितरणचे दोन कर्मचारी - Marathi News | Farmers stopped surveyors for Shaktipeeth highway in Kenawade Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शक्तिपीठासाठी सर्व्हे करणाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले, महावितरणचे दोन कर्मचारी

दररोज १७ कि.मी. सर्व्हे ...

शक्तिपीठाबाबत सरकारच्या वल्गनाच, महामार्ग अशक्यच; राजू शेट्टी यांची भूमिका - Marathi News | Government's inaction regarding Shakti Peetha highway is impossible Raju Shetty's stand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठाबाबत सरकारच्या वल्गनाच, महामार्ग अशक्यच; राजू शेट्टी यांची भूमिका

सरकारने फेरविचार करावा - सतेज पाटील  ...

शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | Shaktipeeth will be established but will not be imposed on anyone, Minister Hasan Mushrif gave information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे कृषिमंत्र्यांनी बोलू नये; मंत्री हसन मुश्रीफांनी दिला सल्ला

हाके, टीका करताना भान बाळगा ...

Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | Samruddhi Mahamarg: This is not just a road, but an economic corridor for the progress of the state - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस

Samruddhi Mahamarg Latest Update: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या भव्य प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. ...