शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर असल्याच्या बातमीने अचानक खळबळ उडवून दिली होती. इरफान व सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली होती. ...
सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे. या वेबसाईटने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला कॅन्सर झाला असल्याचे त्यांच्या बातमीत म्हटले आहे. ...
झेन आणि मीशाप्रमाणेच शाहिद देखील त्याच्या लहानपणी खूपच गोड दिसायचा. त्याने त्याचा एक लहानपणीचा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. ...
सध्या तो ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटानंतर शाहिद कपूरने आपले धोरण बदलले आहे. आता तो एका वेळी एक चित्रपट करणार आहे. ...