लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळेच्या भिंतीवर कीबोर्ड, माऊस अन् मॉनिटर ! - Marathi News |  Keyboard, mouse and monitor on the school wall! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या भिंतीवर कीबोर्ड, माऊस अन् मॉनिटर !

संगणक संग्रहालय : तोरंगण आश्रमशाळेत तंत्रस्नेही शिक्षकांचा उपक्रम ...

पारोळा तालुक्यातील धाबे येथील शाळेत सत्कार - Marathi News | Reception at a school in Dhabe in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील धाबे येथील शाळेत सत्कार

धाबे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 'वॉटर बेल' उपक्रम, 'बच्चा भेळ पार्टी', 'बाजरीची खिचडी' व शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा साडीचोडी देवून सत्कार करण्यात आला. ...

राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यालयाची बाजी - Marathi News | Shivaji school bet on state level handball tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यालयाची बाजी

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने औरंगाबाद येथे झालेल्या १७ वर्षाआतील मुलींच्या राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले ...

सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय.. - Marathi News | Careful .. your daughter is getting stuck in addiction .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय..

शहरातील शाळकरी मुले व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण ...

शाळेच्या प्रवेश अर्जाचे टोकन मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा - Marathi News | Parents in line to get the school admission token | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेच्या प्रवेश अर्जाचे टोकन मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा

रात्रभर ताटकळतात पालक ...

Experimental school; शिक्षणातून व्यवहार ज्ञान देणारी भागाईवाडीची शाळा - Marathi News | ७;;;;; २ ङ्;;;;;;;; Bhagiwadi school providing education knowledge through education | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Experimental school; शिक्षणातून व्यवहार ज्ञान देणारी भागाईवाडीची शाळा

शाळेचं मोठं कर्तृत्व : आयएसओ मानांकनप्राप्त तालुक्यात दुसरी शाळा; बोलक्या भिंतीनं केली मुलं बोलकी ...

अखेर ‘त्या’ मुलींना मिळाली हक्काची शाळा - Marathi News | Finally, the girls got the rights school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर ‘त्या’ मुलींना मिळाली हक्काची शाळा

अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वाता ...

तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली - Marathi News | Student Awareness Rally for Tobacco Relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली. ...