या शाळेतील परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णत: पालटली आहे. नव्याने बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून शाळेतील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीवरही भर दिला आहे. शाळेच्या परिसरासह वर्गखोल्याही बोलक्या असल्या ...
विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होऊ शकते. म्हणून खेळा , जिंका आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सई अनिल जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. ...
विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिनाचा इतिहास आणि पोलीस दल वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती पहूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिली. ...
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गुगल असिस्टंट या आपल्या मोबाइलमधील ‘गुगल गुरुजी’ विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ लागल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण गंमतही वाटली. ...
दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित ...
सर्वसामान्य परिवारातील होतकरु विद्यार्थ्यांना मोफत व निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातही सेलू (काटे) येथे नवोदय विद्यालय असून या विद्यालयात सहावीमध्ये प्रवेश देण्याकरिता दरवर ...