सुखासीन आयुष्यापेक्षा सामान्यपणे जगलेल्या आयुष्यातच खरे सुख असते. गौतम बुद्धांनीही सुखाचा हाच मार्ग सांगितला. त्यामुळे याच मार्गाचे अनुसरण करा, असे आवाहन थायलंड येथील निर्वाना पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पोनसोंग यांनी केले. ...
सातपुडा पर्वतरांगेच्या पायाथ्याशी असलेल्या या शाळेत केजी ते ७ वीपर्यंत प्रवेश आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पटसंख्या टिकविणारी, अशी या शाळेची नोंद आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलविण्यात आला असून, आज २३५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या ...