यवतमाळातील १० जणांचा गट दुबई टूरवर जाऊन आल्यानंतर त्यातील एकजण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ९ जणांना विषाणूची बाधा झालेली नसली तरी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण वॉर्डात निगराणीखाली ...
काही शाळांनी या दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत नाही पाठविले तरी त्यांच्या श्रेयांक पद्धतीवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे ...
बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व इतर ठिकाणी असलेल्या शिक्षकांमधील वाद सीसीटीव्ही बसविण्याच्या कारणावरून समोर आला आहे ...
देवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्श ...