जिल्ह्यात ६० हून अधिक कोरोन रूग्ण आढळून आले होते व देवरी तालुका सोडून अन्य सातही तालुक्यातील आहेत. शिवाय बाहेरून व्यक्तींना आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांत क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे एकूण ६४१ क्वारंटाईन सेंटर आहेत. तर रूग्ण आढळल्याने ...
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले. ...
आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी, आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू ...
शैक्षणिक सत्रात कशा पद्धतीने शाळा सुरू करण्यात येतील यासंदर्भात माहिती सरकार देणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळा सुरू करताना त्या-त्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण किती आहेत, याची माहित ...
शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता, आवश्यक संसाधनांचा वापर करून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थिहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...