लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सीबीएसई शाळांचे होणार ‘क्रॉस चेकिंग’ - Marathi News | CBSE schools to be cross-checked | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीबीएसई शाळांचे होणार ‘क्रॉस चेकिंग’

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, काही शैक्षणिक संस्थाचालकांनी सीबीएसई मान्यता असल्याचे सांगून दुकानदारी चालविली आहे. सीबीएसईच्या नावे पालकांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वसूल होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे ...

सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा - Marathi News | Celebrate Society Day at Satana College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा

सटाणा : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र समाज ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघो आहिरे होते. ...

देवगाव शाळा इमारतीची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Devgaon school building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव शाळा इमारतीची दुरवस्था

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षट्कोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, परिसरात गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, शाळेच्या एकाच इमारतीत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. ...

पिंपरी महापालिका आयुक्तांकडुन भाजपला बदनाम करण्याचा डाव : महापौर उषा ढोरे यांचा आरोप - Marathi News | Pimpri Municipal Commissioner's plot to defame BJP: Mayor Usha Dhore Allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका आयुक्तांकडुन भाजपला बदनाम करण्याचा डाव : महापौर उषा ढोरे यांचा आरोप

भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत आहे.  शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. ...

नुतन इमारतींची प्रतीक्षा संपली - Marathi News | The wait for new buildings is over | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुतन इमारतींची प्रतीक्षा संपली

वडाळागावातील महापालिकेच्या शाळेच्या नूतन इमारतीसाठी सुमारे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे येत्या एक वर्षात नूतन इमारत उभारून गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. ...

शिक्षण समितीमुळे विषय मागे घेण्याची पिंपरी आयुक्तांवर नामुष्की;अडीच कोटी रुपयांच्या शालेय साहित्य खरेदीवर आक्षेप - Marathi News | Pimpri chinchwad Commissioner is withdrawing the subject due to the Education Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षण समितीमुळे विषय मागे घेण्याची पिंपरी आयुक्तांवर नामुष्की;अडीच कोटी रुपयांच्या शालेय साहित्य खरेदीवर आक्षेप

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका  ...

कर्मवीरांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी - Marathi News | The work of Karmaveer inspires the new generation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मवीरांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी

सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला. ...

व्ही.जे. हायस्कूलमध्ये गणपती तयार करण्याची आॅनलाइन कार्यशाळा - Marathi News | V.J. Online workshop on making Ganpati in high school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्ही.जे. हायस्कूलमध्ये गणपती तयार करण्याची आॅनलाइन कार्यशाळा

नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. ...